ShareChat
click to see wallet page
search
पोट दुखीवर उपाय #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - WD पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय * आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे . असे केल्याने पोट दुखणे थांबते . * * अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते . अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते . * बिना दूधाचा चहा ( कोरा चहा ) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते . त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो . * एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते * चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते . * एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते . * * सुंठ , जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे . गरम पाण्यासोबत एक चमचा हे चूर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते . TE www.webdunia.com follow us on f You - ShareChat